पट्टी-3 अंतिम

आजवर कधीच त्याने आपला मोबाईल बायकोच्या नजरेस पडू दिला नव्हता, अंघोळ करतानाही सोबत घेऊन जाई, पण तिनेही शिताफीने त्याचा पासवर्ड माहीत करून घेतला होता, आज संधी मिळाली, त्याचा मोबाईल तिच्याकडे होता, तिने पटकन पासवर्ड टाकला आणि सर्व चेक केलं, एकेक गोष्ट बघून तिच्या पायाखालची जमीन सरकत होती, त्याचे आणि मुलींचे चुकीच्या स्थितीतील फोटो, दारू, व्यसनं … Continue reading पट्टी-3 अंतिम