पट्टी-2

एखादी गळाला लागली तर तिला फूस लावून फिरवत असे, तिचा फायदा करून घेत असे, हे सगळं करताना कुणाला समजणार नाही याची पुरेपूर काळजी तो घ्यायचा, आईला वाटायचं मुलगा किती कष्ट करतोय, दिवस दिवस बाहेर असतो, पण बायकोला हळूहळू त्याचं आकलन व्हायला लागलं होतं, तिला त्याची प्रत्येक हालचाल संशयास्पद वाटायची, एकदा त्याच्या बॅगेत महागडी लिपस्टिक तिला … Continue reading पट्टी-2