पक्याची डायरी-3

“काय चाललंय मुलींनो?” तो ओरडला.. “अरे मामा आलाय” हे ऐकताच पक्याने केस नीट केले, आरशात पाहिलं.. बाहेर गेला, मामा बसला होता, तो तिला शोधत होता.. तिच्यावर नजर पडली आणि तो चक्कर यायचाच बाकी होता, गोलमटोल, केसांचा पिंजरा आणि दोन पुढे आलेले दात.. “ही तीच का???” त्याच्या सर्व स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं.. मामा म्हणाले, “काय पक्या, … Continue reading पक्याची डायरी-3