पक्याची डायरी-2

संध्याकाळी सार्वजण जेवायला बसले, ताटात कारले बघून पक्या जेवायला नाटकं करत होता, त्याचे वडील त्याला खूप रागावले, “नुसतं चमचमीत खायची सवय झालीये, ताटात वाढलेलं खा गपचूप” पक्याला राग आला, रागारागतच तो जेवू लागला, आई वडिलांना सांगत होती, “अहो माझा तो भाऊ नाही का, मुंबईला राहतो तो..या शनिवारी तो येणार आहे त्याच्या मुलीला घेऊन” हे ऐकताच … Continue reading पक्याची डायरी-2