निचरा-3

त्याने तिला फोन लावला, तिचा फोन बंद येत होता.. त्याने आईला विचारलं, “मला काय माहित? बॅग उचलून गेली कुठेतरी..” “बॅग उचलून? अगं तू तिला थांबवलं का नाहीस?” “मी कशाला थांबवू? माझ्या लेकीला फाडफाड बोलून बसली ती..” आता मात्र त्याचं अंग घामेघूम झालं, खोलीत त्याला एक चिठ्ठी सापडली, “प्रिय म्हणण्याइतक्या नवऱ्याची कर्तव्य तू पार पाडली नाहीस … Continue reading निचरा-3