निचरा-2

“आईचं बोलणं गं..” त्याला ही गोष्ट फरक क्षुल्लक वाटत होती, त्याने दुर्लक्ष केलं.. दुसऱ्या दिवशी तिच्या नणंद बाईने तिच्या ऑफिसमध्ये वन पीसवर घातलेले फोटो सोशल मीडियावर टाकले होते, सासूबाई अगदी कौतुकाने ते बघत होत्या. हे बघून मधूला राग अनावर झाला, लेकीने असे कपडे घातलेले चालतात, पण सगळी बंधनं मात्र मलाच.. तिने पुन्हा आपल्या नवऱ्याला सांगितलं, … Continue reading निचरा-2