नाव काढलं-2

तिच्या याच हुषारीमुळे तिला तिच्या काकांनी एक तोलामोलाचं स्थळ आणलेलं, तिचा नवरा बँकेत एक मोठा अधिकारी होता, घर अतिश्रीमंत. भरपूर प्रॉपर्टी. पण हळूहळू तिला समजत गेलं की श्रीमंती आणि सुशिक्षितपणा यात बरीच तफावत घरी आहे. तिला याने फरक पडणार नव्हता, तिने तिच्या एका संशोधनात स्वतःला झोकुन दिलेलं. घरातलं बघून ती तिचं काम प्रामाणिकपणे करत असे. … Continue reading नाव काढलं-2