नशिबाची थट्टा-3

 रेखाताईंनी मन लावून ऐकलं, आता कानाला खडा, धाकल्या मुलाला त्याच्या पसंतीची मुलगी शोधायला लावायची, आणि तीही शहरातली…नोकरी वाली, लहान मुलगा कामाला लागला, त्याला कसली आली गर्लफ्रेंड, कुत्रं विचारत नव्हतं, पण आता आईने परवानगी दिली म्हटल्यावर भेटेल त्या मुलीशी ओळख करून घेऊ लागला, एक मुलगी कशीबशी पटली, नोकरी करत होती, लग्न झाल्यानंतर ती घरात आली, रेखाताईंनी … Continue reading नशिबाची थट्टा-3