नशिबाची थट्टा-2

त्यातल्या त्यात एक मुलालाही पसंत पडली आणि रेखाताईंचा जीव भांड्यात पडला.. सुनबाई गावाकडे एका लहानशा घरात राहत होती, लग्न झाल्यानंतर ती घरात आली, रेखाताईंनी सुटकेचा निःश्वास सोडला, “आता सुनेवर सगळं सोपवून मी मोकळी” घड्याळाकडे पाहिलं, 9 वाजून गेलेले, किचनमध्ये अजूनही काही आवाज ऐकू येत नव्हता, त्या पाहायला आल्या, सुनबाई अजून उठली नव्हती.. “लग्नाची दगदग.. असो, … Continue reading नशिबाची थट्टा-2