नणंद-3 अंतिम

“हो ना, मी कधीची वाट पाहतेय..” “आई एक सांगू? साक्षीला माहेरी पाठवून दे, तिच्या हातचं खाऊन खरंच वैतागले मी…मेघा वहिनीच्या हाताला काय चव आहे म्हणून सांगू..साक्षीला इथे राहिली तर मेघा वहिनीला ती काही करूच देणार नाही..” आईला ते खरं पटलं, आणि पंधरा दिवसांसाठी तिला माहेरी धाडण्यात आलं.. मेघा आणि तिचा नवरा आले, सासूबाई कोमलला म्हणाल्या, … Continue reading नणंद-3 अंतिम