नणंद-2

“काहीही म्हणा पण मेघा कुणाचाही वाढदिवस असला तरी स्टेटस ठेवायला विसरत नाही हो…सर्वांना फोन करून त्यांची कायम विचारपूस करत असते, माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे तर सकाळी सकाळी फोटो टाकला तिने..” साक्षी हे ऐकून अचंबित झाली, या त्याच मावससासू होत्या ज्यांना एका ट्रीटमेंट साठी सासूबाईंनी घरी आणलं होतं, तेव्हा पूर्ण दोन महिने त्यांची सेवा एकट्या साक्षीने … Continue reading नणंद-2