धुरा (भाग 7) ©संजना इंगळे

श्री. महाजन सांगितल्याप्रमाणे खेड्यातील काही निवडक शिक्षकांना बोलवतात…त्या शिक्षकांना आपला असा झालेला सन्मान पाहून कृतकृत्य झाल्यासारखे वाटते… पुन्हा एकदा मुख्यमंत्री भवन…कॉन्फरन्स हॉल. “तुम्हाला आजची शिक्षणव्यवस्था बदलायची असेल तर तुम्ही काय उपाय कराल?” “मुलांना मुक्तपणे शिकवा…चार भिंतीत राहून मुलं काहीही शिकू शकणार नाही…त्यांना पठारावर, डोंगरावर नेऊन भूगोल शिकवा, नकाशा समोर ठेऊन भूभाग शिकवा…त्यांना बागेत नेऊन वनस्पतीशास्त्र … Continue reading धुरा (भाग 7) ©संजना इंगळे