धुरा (भाग 6) ©संजना इंगळे

(20 दिवसांनी) “तेजु मॅडम..या…ही तुमची खुर्ची…नाईक साहेबांनंतर आता तुम्हीच याला न्याय द्याल याची खात्री आहे मला…” तेजु बहुमताने विजयी होऊन मुख्यमंत्री पदावर विराजमान होते… खुर्चीवर बसताच तिच्या अंगात जबाबदारीची एक वीज शहारून जाते, असं वाटतं जणू बाबाच आता तिच्यात संचारले आहेत.. इतक्यात श्री. महाजन केबिन मध्ये येतात.. “नमस्कार मॅडम, मी तुमचा PA..तुमचं सर्व वेळापत्रक, कार्यक्रम, … Continue reading धुरा (भाग 6) ©संजना इंगळे