धुरा (भाग 4) ©संजना इंगळे

टाळ्यांचा कडकडाटाने तेजु भानावर येते…आपण हे काय बोलून गेलो? हे ठरवून बोललेलं नाहीये…हे सगळं आतून आलं…कसं बोललो आपण हे सगळं? नाही….हे मी नाही…माझ्या मधून बाबाच बोलून गेले… तेजु समोर आता खूप मोठं आव्हान होतं, ज्या गोष्टीचा तिला नेहमी तिटकारा वाटत होता आज त्यालाच ती जाऊन भिडली होती.. पण राजकारण म्हणजे इतकं सोपं नव्हतंच तिच्यासाठी..दररोज एक … Continue reading धुरा (भाग 4) ©संजना इंगळे