धुरा (भाग 3) ©संजना इंगळे

Marathi story तेजु असं बोलली यावर आईचा विश्वासच बसेना.. “तेजु?? तू बोलतेय हे?” “हो…मीच बोलतेय, जिला राजकारणाचा आणि खुद्द या देशाचा तिटकारा आहे ती बोलतेय…” “तेजु, तू चेष्टा करतेय..” “नाही…आज हे सगळं पाहिलं आणि माझ्यातली एका बापाची मुलगी जागी झाली…जिच्या बापाने इतकं मोठं साम्राज्य उभं केलं, जनतेला उराशी धरलं, त्याला आता असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं? … Continue reading धुरा (भाग 3) ©संजना इंगळे