Marathi story तेजु आपल्या वडिलांजवळ जाते.. “डॅड… डॅड उठ…तू मला सोडून जाऊ शकत नाहीस…” तेजु स्वतःला आवरू शकत नव्हती…तिने आईकडे पाहिलं… आई तेजुवर आधीच रागावलेली होती…आईने तेजुकडे पाहिलही नाही…मग तेजुचा मामा तिला तिथून घेऊन गेला आणि तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला… वातावरण अगदी स्तब्ध झालेलं…बाहेर कार्यकर्ते येऊन एकच धुमाकूळ घालत होते, मीडिया वाले ताटकळत उभे … Continue reading धुरा (भाग 2) ©संजना इंगळे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed