धसर्मबंधन-3

 मनोरुग्ण झालीये मी…वेगवेगळी व्यसनं करून, जीवनाचं, आरोग्याचं गणितच चुकलं सगळं..लग्न मोडलं तेव्हा वाटायचं मी स्वतंत्र झाले, सुखी झाले..घरी यायची…आवडेल ते करायची, खायला बनवायचे, tv पहायचे, जॉब करायचे, भरपूर पैसा कमवायचे आणि उडवायचे..पण हळूहळू हे नको वाटू लागलं..वाटायचं बंधन टाकणारं कुणीतरी हवं..घरी येईल तेव्हा वाट बघणारं कुणीतरी हवं, सकाळी उठल्यावर डोक्यासमोर आपली माणसं दिसावीत..पण सगळी दूर … Continue reading धसर्मबंधन-3