धर्मबंधन-2

अशातच तिचं लग्न ठरवलं गेलं, मुलगा वडिलांनीच पसंत केला, नर्मदाला तयार राहायला सांगितलं, तिचं मत विचारणं दूरच.. जेनिफरला विशेष वाटलं, “तुला न विचारता इतक्या लहान वयात तुझं लग्न? आमच्याकडे मी जो मुलगा शोधेल त्याच्याशीच लग्न केलं जाईल” नर्मदेला रडू आलं, किती तफावत, पण बंड करायची ताकद नव्हती, धाक प्रचंड, वडिलांचा निर्णय अंतिम.. तिचं लग्न झालं, … Continue reading धर्मबंधन-2