देवदूत -3 अंतिम

 दुसऱ्या दिवशी पहाटेच तिला जाग आली, विचारांचं चक्र पुन्हा सुरू झालं.. तिच्या 3 लहानग्या अंकुरची काळजी तिला वाटू लागली.. मिहीरला सोबत हवी म्हणून त्याने लग्न केलं, पण त्याला माझ्या अंकुर ची अडचण वाटायला लागली तर? अंकुर साठी बापाचं प्रेम तरी का अपेक्षित करू त्याच्याकडून? का उपकार करावे त्याने? बाप नाही निदान माणूस म्हणून तरी माझ्या … Continue reading देवदूत -3 अंतिम