देवता 5 अंतिम

दिवसभर तिचे वडील फोन करत होते तिला, पण तिच्या मनात राग होता..तिने उचललाच नाही..नंतर करते कामात आहे असा मेसेज तिने टाकून दिला. कार्तिक हसला, क्रांती छान तयार होऊन आली आणि कार्तिक कडे बघतच राहिली, “हे काय? एकदम सूटबूट??” “छान आहे ना??” “मस्तच..” तिला या पोशाखातला तो खूप आवडला होता.. “बरं लग्न कुठे आहे?” “हे काय, … Continue reading देवता 5 अंतिम