देवता 4

हे ऐकून क्रांतीच्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं..या माणसांची श्रीमंती बघून ती नतमस्तक झाली. दोघांचं लग्न झालं. कार्तिक तिला तो राहत असलेल्या खोलीवर घेऊन आला. एकच खोली, त्यात एक अंथरुन, बाजूला शेगडी, स्वयंपाकाची भांडी आणि ढीगभर पुस्तकं. कार्तिक तिला म्हणाला, “तात्पुरता इथे राहू, नंतर बघूया चांगली खोली..” ती हसली, आणि संसार सुरू झाला. तो सकाळी … Continue reading देवता 4