दुहेरी -3

 ती उठली,   “हेच ऐकायचं बाकी होतं मला…माझ्यावर विश्वास नाही मा तुमचा? मी जातेय घर सोडून, पण जाता जाता एक सांगते… मी आरवला भेटायला गेलेले हे सांगण्यासाठी तुमची घरी यायची वाट बघत होते..” “भेटायला गेली हे कशाला सांगायला हवं?” “कारण त्याने मला धमकी दिलेली, मला भेटायला आली नाहीस तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन, विधवा करेन तुला…हे … Continue reading दुहेरी -3