दुनिया गोल है-3

 ती म्हणाली, चल माझ्यासोबत.. त्या पत्त्यावर जाऊन येऊ.. सासूबाईही आवेशात आल्या, भेटला की चांगलं झापते त्याला,हा असा बिझनेस करतात का? आज इतक्या महत्वाच्या दिवशी ग्राहकाची अशी फजिती करताना लाज नाही वाटत का या लोकांना? हो ना, मी ऐकलं होतं खूप छान केक बनवतात, पण नुसतं बनवून काय उपयोग? सर्व्हिस पण द्यायला हवी ना चांगली.. मैत्रीण … Continue reading दुनिया गोल है-3