दडपण-4

  नवरा बोलणार म्हणून ती थोडी बाजूलाच उभी होती, तो माईकसमोर गेला, समोर गर्दी पाहिली, जवळपास 300 लोकं आणि त्यांचे 600 डोळे त्याच्याकडेच पाहत होते, त्याचे पाय लटपटू लागले, अंगाला घाम फुटला, तोंडातून शब्द फुटेना, तो एकदम ब्लॅंक झाला, तिला ते समजलं, तिचीच भीतीने गाळण उडाली, मागून शिक्षिका आवाज देत होत्या, “अहो बोला बोला..” गर्दी … Continue reading दडपण-4