दडपण-3

ती घाबरली होती पण ठिकाण कुठलं, प्रसंग कोणता हे ती जाणून होती, इथे हे वाक्य सूट होणार नव्हते, तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं, तो म्हणाला, “बघतेस काय? लिहून घे ना…लिहून देतो तर देतो वर मलाच डोळे वर करून बघते..” एवढं आहे हेही हातातून जायचं या विचाराने तिने ते लिहून घेतलं.. त्याने परत एकदा समजावलं, “हे … Continue reading दडपण-3