दडपण-2

“अगं तुला काय पाहाड उचलून न्यायचाय का? उगाच टेन्शन घेते, मी असतो ना खरंच टेन्शन नसतं, पण मला बाहेरगावी जाणं भाग आहे…ऑफिसमधून तशी ऑर्डर आलीये..” आता काही पर्यायच नसल्याने ती अजूनच घाबरली, पण प्रयत्न करत होती, आरशासमोर उभी राही… तोंडातून शब्द बाहेर पडला की स्वतःलाच हसू येई, मग तिकडे असं केलं तर आपलंच हसू होईल … Continue reading दडपण-2