तूही है आशिकी (भाग 3)

    ज्या मध्यस्थ व्यक्तीने हे लग्न ठरवलं होतं ते थांबले, बाकी सर्वजण निघून गेले. सूरज जाताना पुन्हा एकदा खिडकीकडे वळून बघत होता पण ती काही दिसली नाही. 2 दिवसात निरोप कळवतो असं दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना सांगितलं. कारण नुसता बघायचा कार्यक्रम झाला होता, मुलाची माहिती काढून आणि बाहेरून रितसर चौकशी करूनच   “आता लग्न झाल्यावर … Continue reading तूही है आशिकी (भाग 3)