तुही है आशिकी (भाग 7)

    सूरजला तिचं लॉजिक काही पटत नाही.    “केवळ या कारणासाठी तू त्याला हो म्हणालीस?”   “हो, माझ्यासाठी याक्षणी हे सगळं महत्वाचं आहे..”   “पण पुढे काय? पाच वर्ष तुझं घर तर मार्गी लागेल..पण उरलेलं आयुष्य कसा संसार करशील त्या मुलासोबत? त्याला त्याच्या कुटुंबापेक्षा करियर जास्त महत्वाचं आहे असंच दिसतंय..”   “माणसं बदलतात, आणि … Continue reading तुही है आशिकी (भाग 7)