तुही है आशिकी (भाग 6)

 भाग 1     सुरजच्या आई वडिलांनी बोलावलं म्हणून परेश घरी आला. हळूच सुरजच्या खोलीबाहेर उभं राहून सुरजचं स्वतःशीच चालू असलेलं बोलणं त्याने ऐकलं. परेशलाही काळजी वाटू लागली. आपला मित्र इतका हळवा याआधी कधीच झाला नव्हता. आता काहीही झालं तरी कोमल त्याच्या मनातून जाणार नव्हती. परेश दार नॉक न करता आत येतो, सूरज दचकतो..बडबड करत … Continue reading तुही है आशिकी (भाग 6)