तुही है आशिकी (भाग 5)

भाग      “सूरज? परेश बोलतोय ते खरं आहे का? तुला कोमल पसंत आहे ना?”   “सुरज गोंधळून जातो..”   “काका अहो मी सांगतो ना, मित्राला सांगितलं त्याने मनातलं..”   परेश डोळे मिचकावत सुरजकडे बघतो, सुरजला होकार द्यायचं धाडस जसं झालं नाही तसंच परेशला गप करण्याचंही धाडस झालं नाही, मनातल्या मनात सूरज खुश होता. सुरजच्या … Continue reading तुही है आशिकी (भाग 5)