तुही है आशिकी (भाग 4)

  “मुलीला बोलवा”  मुलाची आई म्हणाली. कोमल पुन्हा त्याच अवतारात यांत्रिकपणे समोर आली. तिची ही काही पहिली वेळ नव्हती, कित्येकदा तिला असं यावं लागलेलं. सुरवातीला थोडी भीती वाटायची तिला पण आता ती खरंच खूप कंटाळली होती.   मुलगा अभिनव, दिसायला इतका रुबाबदार होता की कोमलच्या वडिलांना पाहताक्षणी पसंत पडला. कोमलवर याचा यत्किंचितही परिणाम होणार नव्हता, … Continue reading तुही है आशिकी (भाग 4)