भाग 1 (भाग टाकण्यास खूप उशीर झालाय त्याबद्दल मनापासून माफी, कथेचे अखेरचे काही भाग उरले आहेत, पुढील काही दिवसात कथा पूर्ण होईल) परेश अखेर सुरजला सांगतो, की त्याला समीक्षा, सुरजची चुलतबहिण आवडत असते, हे ऐकून सूरजला काय वाटेल या विचाराने परेश घाबरला होता. पण सूरज मात्र एकदम शांत झाला, काहीही बोलत … Continue reading तुही है आशिकी (भाग 25)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed