तुही है आशिकी (भाग 24)

 भाग 1   अभिनवशी भांडून ती बाई बाहेर निघून जाते, इकडे अभिनव विचारात पडतो, एक तर कोमलच्या घरी आपण बोलणी करून आलोय पण आता त्याचा काही उपयोग नाही. एका अर्थाने बरंच झालं, कारण तो आता कोमलच्या प्रेमात पडला होता.   अभिनव एक अनाथ पण वाया गेलेला मुलगा. अभ्यासात हुशार होता पण चांगल्या मार्गाने काही करणं … Continue reading तुही है आशिकी (भाग 24)