(नात्यातला नाक दाबून परेश शेण कालवत असतो, त्याचा तो कार्यक्रम सुरू असतानाच सूरज बियाणं, खतं घेऊन येतो. सगळं सामान आणून ठेवलेलं असतं. आता जमीन नांगरून त्याची पाळे करून पेरणी करायची असते. सूरज आणि परेश अण्णा पाटीलकडे जातात. “भाऊ ट्रॅक्टर कुठे मिळेल? नांगरणी करून टाकू म्हणतो..” अण्णा पाटीलला सूरज आणि परेशकडे बघून नुसतं … Continue reading तुही है आशिकी (भाग 23)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed