तुही है आशिकी (भाग 22)

भाग 1    #तुही_है_आशिकी (भाग 22) कोमलचे वडील काळजीत पडतात, अभिनव नावाचा माणूस आपल्या आयुष्यात का आला हा प्रश्न त्यांना सतावू लागला. त्यांच्या हातात चार दिवस होते, अभिनव गुंड प्रवृत्तीचा असल्याने काहीही झालं तरी कोमलला त्याच्या हाती देणार नाही हे त्यांनी ठरवलं होतं. पोलिसात गेलं म्हणजे गावभर बदनामी. आता त्यांना एकच पर्याय दिसू लागतो..सुरजला सगळं … Continue reading तुही है आशिकी (भाग 22)