तुही है आशिकी (भाग 21)

  पातेलेभर खिचडी बघूनच दोघांचं पोट भरून गेलं. अण्णा पाटील हसत निघून गेले. सूरज आणि परेश दोघांनी एकेक प्लेट घेऊन खिचडी घेतली आणि जेवायला बसले. परेशने एक घास तोंडात टाकला आणि खिचडी बोटाने चाळू लागला..   “काय बघतोय?”   “बघतोय की खिचडीत काय टाकायचं राहिलंय?”   “सगळं तर टाकलंय..”   “मग अशी पांचट का लागतेय?” … Continue reading तुही है आशिकी (भाग 21)