तुही है आशिकी (भाग 20)

  भाग 1     समोरून परेशला आलेलं पाहून सुरजमध्ये एकच वीज संचारते. कारण परेश एकटाच आलेला नसतो तर सोबत भल्या मोठ्या तीन बॅग्स आणलेल्या असतात. सूरज वेड्यासारखा धावत सुटतो आणि परेशही हातातल्या बॅग्स खाली टाकून सुरजकडे धावतो.. दोघेही एकमेकांच्या टक्कर देऊन मिठी मारतात आणि जमिनीवर लोळत नुसते ओरडू लागतात. धाप टाकत सूरज म्हणतो..   … Continue reading तुही है आशिकी (भाग 20)