तुही है आशिकी (भाग 18)

      #तुही_है_आशिकी (भाग 18) कुठे दुर्बुद्धी झाली अन याला गीतेतील उदाहरण दिलं असं परेशला झालं. सूरज पूर्ण तयार होता कोमलच्या घराशेजारी जाऊन शेती करायला. परेशला सुरवातीला खोटं वाटलेलं पण सूरज खूपच सिरीयस होता याबाबत. “सुऱ्या शेतीकाम इतकं सोपं वाटतं का तुला? आणि इथल्या जॉब चं काय? आई वडिलांना काय सांगशील?” “ते मी बघून … Continue reading तुही है आशिकी (भाग 18)