तुही है आशिकी (भाग 17)

 भाग 1   इतकं रोमँटिक वातावरण असताना कोमल अशी खाली बसून का रडतेय हे सुरजला काही समजेना. त्याने गाणं बंद केलं आणि कोमलला विचारू लागला..   “कोमल काय झालं? सांग ना..अशी अचानक का रडतेय तू??”   “सगळं बरबाद झालं सूरज..सगळं बरबाद झालं..”   “अगं आत्ता काही मिनिटापूर्वी तर तू एकदम नॉर्मल होतीस? आता असं काय … Continue reading तुही है आशिकी (भाग 17)