भाग अभिनवला डोळ्यासमोर आता एकच गोष्ट दिसत होती, ती म्हणजे सूरज आणि कोमलचा बदला घ्यायची. कोमलने नकार दिल्यामुळे त्याचं सर्व प्लॅनिंग फिस्कटलं होतं आणि त्यात सुरज आणि परेशने चोपल्यामुळे तो अजूनच चिडला होता. त्याला कोमलच्या घरात काय काय घडतं याची पूर्ण खबर ठेवायची होती. त्याने कोमलच्या वडिलांच्या शेतात काम करणाऱ्या एका मजुराला पैसे देऊन … Continue reading तुही है आशिकी (भाग 16)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed