तुही है आशिकी (भाग 15)

 भ सुरजच्या वाढदिवसची बातमी पेपरमध्ये येताच त्याला एकावर एक फोन येऊ लागले. त्याचा शाळा, कॉलेजच्या whastapp ग्रुप वर फोटो शेयर झाले..एकेकाला उत्तर देता देता त्याच्या नाकी नऊ आले.    “माझं स्वप्न होतं की माझ्या मुलाचं नाव एकदा तरी पेपरमध्ये छापून यावं..आज तेही स्वप्न पूर्ण झालं..”   वडीलांनीही सुरजला सोडलं नाही..पण हा उपद्व्याप कुणी केला हे … Continue reading तुही है आशिकी (भाग 15)