सुट्टी संपल्याने कोमल शहरात तिच्या रुमवर जाते. वेलेन्टाईन्स डे साजरा केल्याने तिची सुट्टी मजेत गेलेली असते. सूरजही दोघांनी एकत्र घालवलेले क्षण आठवून मनोमन आनंदी राहू लागतो. सुरजच्या घरी दरवर्षी एक पूजा असते, पूजेला सर्व नातेवाईक, मित्र मंडळींना बोलावण्यात येतं. यावेळी कोमललाही सहभागी करून घ्यायची सुरजच्या घरच्यांची ईच्छा असते. आणि लागलीच पूजे नंतर सुरजचा वाढदिवस … Continue reading तुही है आशिकी (भाग 14)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed