तुही है आशिकी (भाग 13)

 भाग    कीर्तीच्या घरून सुरज आणि कोमल दोघेही निघतात,    “सूरज मला घरी सोड आता..”   “नाही, आज आपण दिवसभर एकत्र घालवणार आहोत..”   “का रे?”   कोमलला माहीत असतं की आज valentines day आहे ते, आणि सूरज काय करतो हे तिला पाहायचं असतं. सूरज फक्त कार चालवत असतो, कुठे जायचं..काय करायचं, काय गिफ्ट द्यायचं … Continue reading तुही है आशिकी (भाग 13)