तुही है आशिकी (भाग 12)

 #तुही_है_आशिकी (भा   अभिनव आणि दादू गडबडून जातात, त्यांनी तोंड बांधलेलं असल्याने कुणालाही लक्षात येत नाही की ही कोण माणसं आहेत. ती पळायला लागतात, सूरज त्यांच्या मागे पळतो अन ती दोघे वाट काढून सैरावैरा पळू लागतात. त्यांच्यासमोर एकदम परेश उभा राहतो आणि त्यांना आता पळायला जागा राहत नाही. सूरज मागून धाप टाकत येतो. कोमल, तिचे … Continue reading तुही है आशिकी (भाग 12)