तुही है आशिकी (भाग 11)

  “एक मिनिट, 2 वर्ष कसलं नातं? आपली फेसबुक वर ओळख झालेली आणि आपण एकमेकांच्या संपर्कात होतो इतकंच. याला तू नातं म्हणतोस?”   “मग फेसबुकवर मी हॅलो म्हटल्यावर मला उत्तर का द्यायचीस? माझ्याशी गप्पा का मारायची?”   “अभिनव अरे तू नक्की अमेरिकेला राहतोस ना? कुठल्या काळातले विचार घेऊन बसलाय तू? जुन्या काळी मुलगी नुसती बघून … Continue reading तुही है आशिकी (भाग 11)