तुही है आशिकी (भाग 10)

    “चंद्र?”   “परेश खुर्चीतून उठून उभा राहतो आणि हॉटेल मधील सर्वजण त्याच्याकडे बघायला लागतात..”   “पऱ्या खाली बस…बस खाली..”   परेश पुन्हा हळू आवाजात विचारतो..   “चंद्र हवाय तुला कोमल साठी?”   “हो..”   “ठिके..नासा वाल्यांशी बोलतो मी, माझा नानाच आहे ना तिथला चेयरमन..त्यांना सांगतो, आमच्या सुऱ्या ला चंद्र हवाय, तेवढा घेऊन या…त्याच्या … Continue reading तुही है आशिकी (भाग 10)