तिसरा डोळा-2

जबाबदारी अंगावर घेतली होती, मोठा भाऊ सांगायचा, एका ठिकाणी पैसे भरायचेत, ते भरले की काम मिळेल, लहान बहीण क्लाससाठी पैसे न्यायची, वडिलांचं सगळं करून त्यांना किंमत नव्हती, नोकरीसाठी बाहेर राहते तर शंका घ्यायचे तिच्यावर.. तिचा जीव घुसमटत होता, पण जबाबदारी सोडू शकत नव्हती, तिची ओळख एका मुलाशी झाली, दुसऱ्या धर्माचा तो, पण खूप प्रेमळ, त्याला … Continue reading तिसरा डोळा-2