तळतळाट-3 अंतिम

आज अचानक सुधीर भाऊंच्या हॉस्पिटलमध्ये असल्याचा फोन आला अन दोघेही तडक तिकडे धावत गेले, प्रशांतची बायको दिसताच सुधीरच्या बायकोने तिच्या जवळ जाऊन मिठी मारली अन मिठीतच रडायला लागली, मंजिरीने तिला सावरलं, “शांत हो, सगळं ठीक होईल” “कसं ठीक होईल सांग तूच, काही वर्षांपासून नशिबाने पाठ फिरवली.. क्षणात होत्याचं नव्हतं होऊन बसलं.. मुलगी घरातून पळून गेली … Continue reading तळतळाट-3 अंतिम