तळतळाट-2

पण फारसं बोलता येईना.. संसार करत होती दोघे, हळूहळू मुलं झाली, व्याप वाढला, पण पैसा कमी पडू लागला, तिकडे सुधीर आणि त्याची बायको ऐशोआरामात जगत होते, एके दिवशी प्रशांतने घरी सांगितलं, मी सरकारी नोकरी सोडतोय, व्यवसाय सुरू करतोय, कुटुंबाची हेळसांड होणार नाही याची काळजी घेईन, सर्वांना धक्का बसला, सरकारी नोकरीत भागत होतं त्यांचं, आता तीही … Continue reading तळतळाट-2