तिने हाक दिली, तसा तो दुसऱ्या कुशीवर वळला.. “आत्ताच्या आत्ता उठा..नाहीतर पाणी ओतेल तोंडावर..” “हे बघ, आत्ता उठतो..” असं म्हणत तो गादीवरच उठून बसला, “ठीक आहे, आता उठा आणि तयारी करा…तोवर मी रांगोळी काढून येते आणि नैवेद्याची तयारी करते..” त्याला आवरायला सांगून ती तिच्या तयारीला लागते, रांगोळी काढून आणि नैवेद्यासाठी सारण बनवून ती 8 वाजता … Continue reading डोन्ट वरी-2
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed